भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा  Alain Aspect, Anton Zeilinger आणि  John F यांना  Quantum Mechanics च्या प्रयोगासाठी  देण्यात आला आहे. या मुळे जलवायू परिवर्तन समझण्यासाठी मदत झाली आहे. काल मेडिसीन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. Svante Pääbo यांना  तो जाहीर झाला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)