Covid19 In China: कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन मधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत, पहा निर्बंधांसह बिजिंगमधील नागरिकांचं न्यू नॉर्मल; Watch Video

कोरोनाच्या नव्या लाटेने चीनमध्ये उच्छाद मांडला आहे. या लाटेत अनेकांनी जीव गमावले. तर आता हळूहळू चीनमधील भयावह परिस्थिती पुन्हा एकदा पूर्ववत येतांना दिसत आहे. बिजिंगमध्ये लोक निर्बंधासह न्यू नॉरमल मॉड आत्मसात करत पुन्हा एकदा आपल्या कामाला श्री गणेशा केला आहे.

कोरोनाचा उगम आणि कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक होणार देश म्हणजे चीन. डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आणि बघता बघता संपूर्ण जगात या विषाणुने थैमान घातलं. आता कोरोनाच्या नव्या लाटेने चीनमध्ये उच्छाद मांडला आहे. या लाटेत अनेकांनी जीव गमावले. तर आता हळूहळू चीनमधील भयावह परिस्थिती पुन्हा एकदा पूर्ववत येतांना दिसत आहे. बिजिंगमध्ये लोक निर्बंधासह न्यू नॉरमल मॉड आत्मसात करत पुन्हा एकदा आपल्या कामाला श्री गणेशा केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement