Accenture च्या भारत, श्रीलंकेतील कर्मचार्यांची पगारवाढ रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपेक्षेपेक्षा अधिक आव्हानात्मक स्थिती असल्याचं कारण त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. एक्सेंचरने आता ऑगस्ट 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात 2-5% वाढीची अपेक्षा केली आहे, जी आधी 4.6% पेक्षा जास्त होती.
#Accenture holds back #salaryhikes for its employees in India, Sri Lanka.
Read @Rish_Bhat and @tds19's report ⬇️https://t.co/e2T8JCqWvC
— BQ Prime (@bqprime) October 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)