Modern-Day Shravan Kumar: म्यानमारमधील एका व्यक्तीने त्याच्या आई वडिलांना दुहेरी टोपलीत खांद्यावर बसवून 7 दिवस केला प्रवास

म्यानमारमधील एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आई -वडिलांना 7 दिवस दुहेरी टोपलीत खांद्यावर घेवून नेले आहे. आरपीजी ग्रुपचे सध्याचे चेअरमन हर्षवर्धन गोयनका यांनी शेअर केलेला हा हृदयद्रावक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये आधुनिक काळातील श्रावणबाळ त्याच्या वृद्ध आई आणि वडिलांना 7 दिवस एका टोपलीत बांगलादेशात त्याच्या गंतव्यस्थानावर घेऊन जातो कारण त्याचे पालक हलू शकत नव्हते.

हर्षवर्धन गोयनका यांचे ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement