Earthquake In Afghanistan: अपगाणिस्तानात जाणवले 5.2 तीव्रतेचा भुकंप, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली माहिती

अफगाणिस्तानात आज सकाळी भूंकपाचे धक्के जाणवले आहे. आज सकाळी १२ डिसेंबर रोजी ७.३५ वाजता ५.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानात आज सकाळी भूंकपाचे धक्के जाणवले आहे. आज सकाळी 12 डिसेंबर रोजी 7.35 वाजता 5.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली. 120 किलोमीटर खोलवर भुंकपाचे धक्के जाणवले. PIT ने या संदर्भात वृत्त प्रसारित केले आहे. हे भुंकपाचे धक्के सौम्म नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement