Spain Night Club Fire Video: स्पेनमधील नाईट क्लबला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू, Watch Video
स्पेनमध्ये एका नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. या अपघातात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग किती भीषण आहे, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आग लागल्यानंतर ज्वाळा बाहेर पसरत आहेत.
Spain Night Club Fire Video: स्पेनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेथील एका नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. या अपघातात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग किती भीषण आहे, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आग लागल्यानंतर ज्वाळा बाहेर पसरत आहेत. सध्या घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक उपस्थित असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)