Ghana मध्ये 63 वर्षीय साधूने केला 12 वर्षीय मुलीची विवाह
लग्नात पांढर्या रंगाचे कपडे परिधान केलेले त्यांचे फोटोज समोर आले आहेत.
Ghana मध्ये 63 वर्षीय साधूने 12 वर्षीय मुलीशी विवाह केल्याने वाद निर्माण झाला आहे. घाणा मध्ये लग्न करण्यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी लग्न केलं आहे. लग्नात पांढर्या रंगाचे कपडे परिधान केलेले त्यांचे फोटोज समोर आले आहेत. BBC च्या रिपोर्ट्सनुसार तो साधू स्थानिक भाषेत बोलत होता. त्यामध्ये तिला पत्नीच्या कर्तव्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिलाआणि तिच्या पतीबद्दलचे आकर्षण वाढवण्यासाठी त्यांनी तिला भेटवस्तू दिलेले परफ्यूम वापरण्याचा सल्ला दिला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)