Earthquake In Japan: जापान्या समुद्री किनाऱ्याच्या परिसरात भूकंपाचे धक्के
या भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले.
Earthquake In Japan: जापान्या समुद्री किनाऱ्याला आज भूकंपाचा (Earthquake) तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी मोजण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले. या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका देखील वर्तवण्यात आला.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement