US Shocker: अमेरिकेत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सहकाऱ्यावर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी पुष्टी केली की या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहे.

Gun Shot | Pixabay.com

अमेरिकेतील केंटकी, (Kentucky) लुईसविले (Louisville) येथे एका बँकेत कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यावर केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण जखमी झाले आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे.  केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी पुष्टी केली की या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement