अमेरिकेतील केंटकी, (Kentucky) लुईसविले (Louisville) येथे एका बँकेत कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यावर केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण जखमी झाले आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी पुष्टी केली की या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहे.
Kentucky Gov. Andy Beshear (D) said two of his close friends were killed in the shooting and another was injured. The shooter had a connection to the downtown Louisville bank targeted in Monday’s shooting, authorities said during a news conference.
“I have a very close friend… pic.twitter.com/X17XagqiO1
— The Washington Post (@washingtonpost) April 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)