Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानात 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली माहिती

या भूकंपाचा केंद्रबिंदू 15 किमी खोल होता. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तान (Afghanistan)मध्ये 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. यासंदर्भात राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (National Seismological Center) माहिती दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू 15 किमी खोल होता. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement