Sologamy: स्वतःशी लग्न केलेल्या महिलेच्या डोक्यात 24 तासाच्या आत आला घटस्फोटाचा विचार

महिलेने स्वतःशी लग्न केले, पण लग्नाच्या 24 तासाच्या आत तीने आपण घटस्फोट घेत असल्याचे देखील म्हटले आहे.

काही दिवसांपुर्वी गुजरातमधील एका महिलेने स्वत: सोबतच लग्न केल्याची घटना घडली होती. भारतातील सोलोगॅमीचा (Sologamy) हा पहिलाच प्रकार होता, आता असाच प्रकार पुन्हा एकदा घडला असून सोफी मौरे (Sofi Maure) नावाच्या महिलेने स्वतःशी लग्न केले, पण लग्नाच्या 24 तासाच्या आत तीने आपण घटस्फोट घेत असल्याचे देखील म्हटले आहे. यावर तीने आपल्या सोशल मिडीया पेजवर लिहले की "मी स्वत: शी लग्न करुन 24 तास ही झाले नसून घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे." असे तिने म्हटले आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now