South Korea: अग्नीतांडव! दक्षिण कोरियामध्ये लिथियम बॅटरी प्लांटला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू (Watch Video)

दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. लिथियम बॅटरी प्लांटमध्ये लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

South Korea: अग्नीतांडव! दक्षिण कोरियामध्ये लिथियम बॅटरी प्लांटला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू (Watch Video)

South Korea: दक्षिण कोरियामधील लिथियम बॅटरी प्लांटमध्ये आगीची (Lithium Battery Plant Fire)मोठी दुर्घटना घडली आहे. लिथियम बॅटरी प्लांटमध्ये लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू( Died) झाला आहे. दक्षिण कोरियामधील प्रमुख वृत्तसंस्था मानल्या जाणाऱ्या योनहाप न्यूज एजन्सीने त्याबाबतची माहिती दिली. तेथे आगीचे मोठे लोट आकाशात पसरलेले दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीचे कारण समोर आलेले नाही. (हेही वाचा:Kuwait Fire: कुवेतमधील आगीच्या घटनेत मृतांपैकी 12 केरळ नागरिकांची ओळख पटली, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज तातडीने रवाना)

आगीचा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2024 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).