21 Indian Fishermen Detained By Sri Lanka: श्रीलंकन नौदलाकडून २१ भारतीय मच्छिमारांना अटक; बेकायदेशीर मासेमारीचा आरोप
रामेश्वरम येथील मच्छीमारांनी बेकायदेशीर रित्या श्रीलंकन हद्दीत घुसल्याच्या आरोपाखाली श्रीलंकन नौदलाकडून २१ भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.
21 Indian Fishermen Detained By Sri Lanka: श्रीलंकेच्या नौदलाने रामेश्वरम इथल्या मच्छिमारांवर (Rameshwaram Fishermen) कारवाई करत २१ मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय, मच्छिमारांच्या दोन बोटीही ताब्यात घेतल्या आहेत. सर्व २१ मच्छिमार बेकायदेशीरपणे मासेमारीसाठी श्रीलंकेत दाखल झाल्याचा आरोप श्रीलंकेच्या नौदलाने (Sri Lankan Navy) केला आहे. पुढची कारवाई ठरवण्यासाठी वरिष्ठांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (हेही वाचा:Sri Lanka Cricket Selection Committee: श्रीलंका क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा बदल, नव्या निवड समितीची घोषणा; माजी दिग्गजांना मिळाली कमांड)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
India-Pakistan Tensions: किनारपट्टीच्या रक्षणासाठी मच्छिमार बनणार महाराष्ट्र सरकारचे 'डोळे आणि कान'; ‘सुरक्षा निर्देश’ जारी
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी
Sri Lanka Releases Indian Fishermen: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान श्रीलंका सरकारचा मोठा निर्णय; 14 भारतीय मच्छिमारांची सुटका
Advertisement
Advertisement
Advertisement