Nobel Prize in Physics 2023: भौतिकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार Pierre Agostini, Ferenc Krausz आणि Anne L’Huillier यांना जाहीर

Attosecond Physics मधील कामासाठी तीन जणांचा यंदा नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

नोबेल पुरस्कार । ट्वीटर

भौतिकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार Pierre Agostini, Ferenc Krausz आणि  Anne L’Huillier यांना जाहीर करण्यात आला आहे. Attosecond Physics मधील त्यांच्या कामाचा या मानाच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 11 million Swedish kronor चं रोख बक्षीस विजेत्यांना दिलं जातं.