11 Bangladeshi Nationals Arrest: भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक

भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय राज्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Arrest | (Photo credit: archived, edited, representative image)

11 Bangladeshi Nationals Arrest: बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक भारतात घुसखोरी (Bangladeshi nationals) करत आहेत. भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 11 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. बीएसएफकडून (BSF) त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय या राज्यांच्या सीमेवरून घुसखोरांना पकडण्यात आले आहे.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now