Anand Mahindra On Maya Neelakantan: 10 वर्षीय भारतीय वंशाच्या माया नीलकांतनने जगातील सर्वात मोठ्या टॅलेंट शोमध्ये दिला जबरदस्त गिटार परफॉर्मन्स; आनंद महिंद्रा म्हणाले, 'ती एक रॉक देवी आहे'

त्यांनी म्हटलं आहे की, 'माया नीलकांत...अरे देवा...माया नीलकांतन फक्त 10 वर्षांची आहे. 10! होय, सायमन, ती एक रॉक देवी आहे. देवींच्या भूमीवरून । आम्हाला तिला येथे परत आणण्याची गरज आहे जेणेकरून ती तिचे काम करू शकेल.'

Maya Neelakantan (PC - X/@anandmahindra)

Anand Mahindra On Maya Neelakantan: अमेरिकाज गॉट टॅलेंटच्या ऑडिशनला उपस्थित असलेले प्रत्येकजण या आठवड्याच्या सुरुवातीला पापा रोचच्या 'लास्ट रिसॉर्ट'मध्ये डोके वर काढताना दिसला. कारण, या शोमध्ये 10 वर्षांच्या भारतीय वशांच्या माया नीलकांतन (Maya Neelakantan) ने जबरदस्त गिटार वाजवून प्रेक्षकांची मन जिंकली. तिचा या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून मायाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर रॉक देवी असं म्हणत चाहते तिच्या कलागुणांना वाव देत आहे. अशातचं आता प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रा यांनी देखील तिच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ शेअर करत मायाचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'माया नीलकांत...अरे देवा...माया नीलकांतन फक्त 10 वर्षांची आहे. 10! होय, सायमन, ती एक रॉक देवी आहे. देवींच्या भूमीवरून । आम्हाला तिला येथे परत आणण्याची गरज आहे जेणेकरून ती तिचे काम करू शकेल.'

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)