Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ

दुबई येथे मुसळधार पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. सोशल मीडियावर पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral Video PC TWITTER

Viral Video: दुबई येथे मुसळधार पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. सोशल मीडियावर पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातील एक व्हिडिओ नेटकऱ्यांना फार आवडले आहे. भरपावसात दुबई पोलिसाने एका मांजराच्या पिल्लूला पाण्यात बुडण्यापासून वाचवले आहे. मांजराचे पिल्लू कारच्या दरवाज्याला हॅंडलला धरून होते. पाण्यपासून वाचण्यासाठी धडपडत होते. तेवढ्यात दुंबई पोलिसांनी मांजराच्या पिल्लूला पकडले आणि त्याला बोटीत ठेवले आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दुबई पोलिसांचे कौतुक केले आहे. (हेही वाचा- आपली प्रतिक्रिया युजर्सच्या मतांमुळे प्रभावित', जेट एअरवेजचे माजी अधिकारी संजीव कपूर यांची आनंद महिंद्रा यांचा पोस्टवर खुलासा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement