Shahapur: शहापुरमधील शाळकरी मुलांचा शाळेत जाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास,रस्ते वाहून गेल्याने करावा लागतोय असा प्रवास (Watch Video)
शहापुरमध्ये काही भागात रस्ते वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याच सोबत नागरिकांचे आणि शाळकरी मुलांचे रस्ता पार करताना गैरसोय होण्याचे दिसून आले आहे.
Shahapur: शहापुरमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे विद्यार्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शहापुरमधील हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मुलं जेसीबीमध्ये बसून रस्ता पार करावा लागत आहे. नागरिकांना प्रशासनाला ह्या संदर्भात जाब विचारला आहे. लवकरात लवकर ह्या रस्ता सुरळीत करून द्या अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाला केली आहे. गेले चार दिवस सततच्या पावसाने रस्ते वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Talking Crow Viral Video: काळा कावळा.. काका करतो! 'आई', 'बाबा', 'ताई', 'दादा' अशी हाक मारतो
Jalna Accident: जालना-वडीगोद्री रोडवर ट्रक आणि MSRTC बसची जोरदार धडक; 6 ठार, 18 जखमी (Watch Video)
Landslide In Shahapur: शहापूरमध्ये दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाकडून करण्यात आली बसेसची व्यवस्था
Thane News: CM एकनाथ शिंदे यांना ठाणे येथून पहिला धक्का, माजी आमदाराचा शरद पवार यांच्या NCP मध्ये प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement