Chhatrapati Shivaji Maharaj - अमेरिकेत महाराजांना शिवभक्तांकडून आगळावेगळ्या पध्दतीने मानवंदना: पहा ( watch video )

छत्रपती शिवाजी महाराजांना अमेरित मानवंदना, देशाबाहेर ही महाराजांना आदर मिळत आहे,

Shivaji Maharaj

संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अमेरीकेत आगळ्यावेगळ्या पध्दतीने मानवंदना दिली जात आहे, सध्दा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात अमेरिकेत राहणारे  शिवभक्तांनी महाराजां प्रति मानवंदना दिली आहे, ह्या आगळ्या वेगळ्या मानवदंनेची चर्चा सुध्दा होत आहे, त्यांत त्यांनी 45 टेस्ला कारच्या लाईटचा वापर करत लाईट शो केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakal News (@sakalmedia)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now