कोविड संकटामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंग करण्यासाठी पसंतीच्या ठरलेल्या 'झूम' मध्ये आता नोकरकपात होणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, झूम  मध्ये 15% नोकरकपात म्हणजे 1300 जणांना नोकरी गमवावी लागणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)