आयटी क्षेत्रातील प्रमुख विप्रोने किमान 120 कर्मचाऱ्यांना कामावरून (Wipro Layoffs) काढून टाकले आहे. विप्रोने (Wipro) कामाच्या कमतरतेचा हवाला देऊन, फ्लोरिडामधील टाम्पा येथील 120 कामगारांना कामावरुन काढून टाकले आहे. सध्या आयटी क्षेत्रातून कर्मचारी कपात करण्यात येत असून जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेकांनी आपले रोजगार गमावले आहे. कर्मचारी कपात केलेल्या कंपनीत मेटा, (Meta) ट्विटर, (Twitter) मायक्रोसॉफ्ट (Microsoft) यामधून सर्वाधिक कर्मचारी कपात झाली आहे.
पहा ट्विट
IT major #Wipro has laid off at least 120 employees in the state of #Florida, #US, due to a "realignment of business needs".#layoffs pic.twitter.com/6QqhQdNFbp
— IANS (@ians_india) March 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)