WhatsApp Update: व्हॉट्सअॅपचा नवा व्हिडीओ कॉल अपडेट, व्हॉट्सअॅप कडून पिक्चर इन पिक्चर आऊट फिचर लॉंच
व्हॉट्सअॅपचा नवा फिचर पिक्चर इन पिक्चर आऊट फिचर लॉंच करण्यात येणार आहे. सध्या व्हॉट्स अॅप व्हिडीओ कॉल सुरु असताना इतर कुठलही अप तुम्ही वापरु शकत नाही.
व्हॉट्सअॅप (WhatsApp Video Call) नवा व्हिडीओ कॉल अपडेट (Call Update) घेवून आला आहे. व्हॉट्सअॅपचा नवा फिचर (WhatsApp Feature) पिक्चर इन पिक्चर आऊट (Picture In Picture Out) फिचर लॉंच करण्यात येणार आहे. सध्या व्हॉट्स अप व्हिडीओ कॉल सुरु असताना इतर कुठलही अप तुम्ही वापरु शकत नाही. पण या नव्या अपडेटनुसार (WhatsApp Update) व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल (WhatsApp Video Call) सुरु असताना देखील व्हॉट्सअप यूजर्सला सहज इतर अॅप्लिकेशन्स वापरता येणार आहेत. तरी व्हॉट्सअपच्या या भन्नाट फिचरची व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना (WhatsApp User) मोठी प्रतिक्षा आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement