WhatsApp and Instagram Down: व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम डाऊन

व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम डाऊन झाले असून युजर्स ट्विटरच्या माध्यमातून त्याबद्दल बोलत आहेत.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम डाऊन झाले असून ट्विटरच्या माध्यमातून युजर्स आपल्या प्रतिक्रीया नोंदवत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now