Whats App: अखेर नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला, दोन तासांच्या खोळंब्यानंतर व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा सुरु

व्हॉट्स अॅपची सेवा पुन्हा सुरु झाल्याने नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

दोन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर व्हॉट्स अॅपची सेवा (Whats App Services) पुन्हा सुरु झाल्याने नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. व्हॉट्स अॅप (Whats App) अचानक बंद होण्यामागचं नेमक कारण अजून कळू शकलं नसलं तरीही तांत्रिक बिघाडामुळे (Technical Error) व्हॉट्स अपची सेवा अचानक बंद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)