Chandrayaan-3: लँडर विक्रम आता कसा दिसतो? चांद्रयान-2 ऑर्बिटरने घेतली छायाचित्रे, पहा फोटोज

इस्रोने X वर फोटो प्रसिद्ध केली आहेत. त्यांनी सांगितले की हे चांद्रयान-3 च्या लँडरचे छायाचित्र आहे, जे चंद्रयान-2 ऑर्बिटरमध्ये स्थापित ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडारवरून 6 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आले होते.

Lander Vikram (PC - Twitter/@isro)

Chandrayaan-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यापासून लँडर विक्रम (Vikram Lander) आणि प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) सतत फोटो प्रसिद्ध करत आहेत. दरम्यान, आणखी एक नवीन फोटो समोर आले आहे. जे ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडारवरून घेतले आहे. इस्रोने X वर फोटो प्रसिद्ध केली आहेत. त्यांनी सांगितले की हे चांद्रयान-3 च्या लँडरचे छायाचित्र आहे, जे चंद्रयान-2 ऑर्बिटरमध्ये स्थापित ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर रडारवरून 6 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement