UPI Tap and Pay Launched: नेटवर्क नाही तरी आता UPI काम करणार; RBI ने लॉन्च केली नवी सेवा

GFF’23 मध्ये ही UPI Tap and Pay सेवा लॉन्च करण्यात आली आहे.

UPI | Twitter

क्यूआर कोड आणि Near Field Communication technology तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने, RBI गव्हर्नरने UPI Tap & Pay देखील सादर केले. पारंपारिक स्कॅन आणि पे पद्धती व्यतिरिक्त, युजर कडे आता त्यांची पेमेंट पूर्ण करण्यासाठी वmerchant locations वर NFC-enabled QR codes  टॅप करण्याचा पर्याय आहे. GFF’23 मध्ये ही सेवा लॉन्च करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement