Twitter Update: ट्विटर शब्द मर्यादेबाबत Elon Musk यांची मोठी घोषणा; लवकरच 10,000 कॅरेक्टरपर्यंत करू शकाल ट्विट
ट्विटरच्या 16 वर्षांच्या इतिहासात ट्विट करण्याची मर्यादा वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे.
ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क लवकरच युजर्सना एक मोठी भेट देणार आहेत. आतापर्यंत ट्विटर वापरकर्ते केवळ 280 शब्द ट्विट करू शकत होते, परंतु लवकरच त्यांना 10,000 शब्द लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळेल. मस्क यांनी स्वतः एका ट्विटला उत्तर देताना हे सांगितले. मात्र 10,000 कॅरेक्टरमध्ये ट्विट करण्याचे फीचर पेड अर्थात ट्विटर ब्लू चा भाग असेल की नाही हे एलोन मस्कने सांगितले नाही. यूएस मधील ट्विटर ब्लू सदस्य 4,000 कॅरेक्टरपर्यंत ट्विट करू शकतात. ट्विटरच्या 16 वर्षांच्या इतिहासात ट्विट करण्याची मर्यादा वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. 2017 मध्ये, ट्विटरने कॅरेक्टर मर्यादा 140 वरून 280 वर्णांपर्यंत वाढवली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement