Twitter भारतामध्ये नव्या नियमावलीचं पालन न केल्याने गमावणार Intermediary Platform चा दर्जा; सरकारी सूत्रांची माहिती

भारतामध्ये नव्या डिजिटल मीडीया नियमांचे पालनन केल्याने intermediary platform चा दर्जा गमावणारी ट्वीटर हा एकच सोशल मीडीया प्लॅटफॉर्म आहे.

Twitter | Representative Image (Photo Credits: Pixabay)

Twitter ने भारतामध्ये नव्या नियमावलीचं पालन न केल्याने  Intermediary Platform चा दर्जा गमावल्याची  माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement