SBI Server Down: देशभरात SBI नेट बँकिंग, UPI आणि YONO सर्व्हर डाउन
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा नेट बँकिंग सर्व्हर डाउन झाला आहे.
SBI Server Down: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा नेट बँकिंग सर्व्हर डाउन झाला आहे. त्यामुळे यूजर्स इंटरनेट बँकिंग सेवा UPI आणि YONO सेवा वापरू शकत नाहीत आणि ते चिंतेत आहेत. त्रस्त युजर्स सोशल मीडियावर तक्रारी करत आहेत. SBI चा सर्व्हर सकाळी 9 वाजल्यापासून डाऊन असल्याची तक्रार ग्राहक करत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)