ShareChat Layoff: आता शेअर चॅट मध्येही कर्मचाऱ्यांची कपात, मोठ्या कालावधीपासून शेअर चॅट बरोबर कामावर असलेले कर्मचारी बेरोजगार

शेअर चॅटचं फॅन्टसी स्पोर्टस प्लॉटफॉर्म जेट ११ बंद करण्यात आलं आहे. तरी हे स्पोर्ट प्लॉटफॉर्म बंद केल्यानंतर जवळजवळ ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती खुद्द शेअर चॅटकडून देण्यात आली आहे.

Pic Credit:- Share Chat Twitter

अमेझॉन, ट्विटर,एचपी सारख्या परदेशी आयटी कंपनी नंतर भारतीय सोशल मिडीया कंपनी शेअर चॅटच्या कर्मचाऱ्यांवर देखील बेरोजगारीची गदा आली आहे.  शेअर चॅटचं फॅन्टसी स्पोर्टस प्लॉटफॉर्म जेट ११ बंद करण्यात आलं आहे. तरी हे स्पोर्ट प्लॉटफॉर्म बंद केल्यानंतर जवळजवळ ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केल्याची माहिती खुद्द शेअर चॅटकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement