एका अभ्यासात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, रियुजेबल पाण्याच्या बॉटल मध्ये टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. दरम्यान या पाण्याच्या बाटल्या किचन सिंक पेक्षा दुप्पट, संगणकाच्या माऊसपेक्षा चौपट आणि प्राण्याच्या अन्न खाण्याच्या बाऊल पेक्षा 14 पट अधिक अस्वच्छ असतात असा दावा waterfilterguru.com. च्या अभ्यासातून समोर आला आहे.
पहा ट्वीट
New Study Claims That Reusable Water Bottles Hold More Bacteria Then a Toilet Seathttps://t.co/vR2vhxTRmT pic.twitter.com/jSMjvyvVNu
— BallerAlert (@balleralert) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)