'Space Flower': अंतराळात फूल फुलले, NASA ने फोटोही शेअर केले, तुम्ही पाहिले? (Watch video)

नासाच्या सोशल मीडीयावर चक्क अंतराळात फुललेले झीनीया फुलचे फोटो व्हायरल होत आहे. सर्वांना चकीत करणारा हा फोटो व्हायरल होत आहे. झिनीया नावेचे फुल आहे जे ओरबिट मध्ये उगले आहे, पृथ्वीच्या बाहेरही असे काही होवू शकते, अश्या प्रकारचे चक्कीत करणारा फोटो नासाने शेअर केला आहे.

'Space Flower': अंतराळात फूल फुलले, NASA ने फोटोही शेअर केले,  तुम्ही पाहिले? (Watch video)
NASA (PC - pixabay)

Nasa :  दिवसेंदिवस नासा आपल्या प्रयोगामध्ये दिव्य असे काही तरी करत असते. नुकतेच नासाने एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडिया युजर्सना वेड लावले आहे आहे.  अंतराळात फुललेल्या फुलाचा फोटो नासाच्या शास्त्रज्ञांनी सोशल मीडीयावर टाकला.  सर्वांना चकीत करणारा हा फोटो  व्हायरल होत आहे. झिनीया नावेचे फुल आहे जे ओरबिट मध्ये उगले आहे, पृथ्वीच्या बाहेरही असे काही होवू शकते, अश्या प्रकारचे चक्कीत करणारा फोटो नासाने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2023 08:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).