First Synthetic Human Embryos: बाळाच्या जन्मासाठी आता Egg, Sperm ची गरज नाही? Stem Cells च्या मदतीने वैज्ञानिकांनी बनवलं Synthetic Human Embryo-Like Structures

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे मॉडेल भ्रूण, जे मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वाढतात त्याप्रमाणेच आहेत.

Baby | File Image

स्टेम सेल्सच्या मदतीने California Institute of Technology and the University of Cambridge मध्ये synthetic human embryos बनवण्यात आले आहेत. यामध्ये आता अंड किंवा स्पर्म शिवाय बाळाची निर्मिती होणार आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे मॉडेल भ्रूण, जे मानवी विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वाढतात त्याप्रमाणेच आहेत.  जे अनुवांशिक विकृतींच्या परिणामांबद्दल आणि वारंवार गर्भपात होण्याच्या बायोकेमिकल रिझंस बाबत गंभीर अंतर्दृष्टी देऊ शकतात. जरी रचनांमध्ये धडधडणारे हृदय आणि विकसित होणारा मेंदू नसला तरी, त्यामध्ये पेशी असतात ज्या सामान्यतः प्लेसेंटा, अंड्यातील पिवळ बलक आणि गर्भामध्ये विकसित होतात.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)