Nobel Prize in Physics 2024: यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना जाहीर
John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.
यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार AI चे गॉडफादर John Hopfield आणि Geoffrey Hinton यांना जाहीर झाला आहे. machine learning बाबत त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान Royal Swedish Academy of Sciences कडून दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार मानवी जीवन सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाला पाठिंबा देण्यासाठी दिला जातो.
भौतिक शास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)