Chandrayaan 3 Landing Live Streaming: चंद्रयान 3 च्या विक्रम लॅन्डरचं सॉफ्ट लॅन्डिंग इथे पहा थेट (Watch Video)
चंद्रयान 3 जुलै महिन्यात 14 जुलै दिवशी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावले आहे.
चंद्रयान 3 द्वारा भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असणारा क्षण आज प्रत्यक्षात उतरावा यासाठी सार्यांनीच प्रार्थना केल्या आहेत. दरम्यान 14 जुलैला अवकाशात झेपवलेलं चंद्रयान आज (23 ऑगस्ट) चंद्रावर लॅन्डिंग करणार आहे. विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्त्रो ने जारी केलेले हे सॉफ्ट लॅन्डिंगचे थेट प्रक्षेपण तुम्ही इथे लाईव्ह पाहू शकता. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी लॅन्डर चंद्रावर उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Chandrayaan 3 Landing Live Streaming
Tags
Chandrayaan
Chandrayaan 2
Chandrayaan 3 Landing Date and Time
Chandrayaan 3 Landing Time
Chandrayaan 3 Live
Chandrayaan 3 Live Streaming
chandrayaan 3 news
Chandrayaan 3 Update
Chandrayaan-3
chandrayaan-3 landing date
Chandrayaan-3 Launch Date
Chandrayan 3
ISRO
Moon
Moon landing
इस्त्रो
चंद्रयान 3 मिशन
चंद्रयान 3 लाईव्ह स्ट्रिमिंग
चंद्रयान 3 सॉफ्ट लॅन्डिंग
चंद्रयान-3
विक्रम लॅन्डर
विक्रम लॅन्डर सॉफ्ट लॅन्डिंग
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement