Chandra Grahan November 2021 Live Streaming: शतकातलं सर्वात मोठ्या कालावधीचं चंद्रग्रहण आज; इथे पहा लाईव्ह
हा मागील 580 वर्षांमधील सर्वात मोठा चंद्रग्रहणाचा काळ आहे.
आज (19 नोव्हेंबर) दिवशी या शतकामधलं सर्वात अधिक काळ चालणारं चंद्रग्रहण लोकांना अनुभवता येणार आहे. भारतामधून हे चंद्रग्रहण दिसणार नसल्याने येथील खगोलप्रेमींना ते ऑनलाईनच पहावं लागणार आहे. दरम्यान आजचं चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटं 25 सेकंद असणार असल्याने तुम्हांला ते पाहण्यासाठी बराचसा वेळ आहे.
चंद्रग्रहण इथे पहा ऑनलाईन
Tags
Chandra Grahan
Chandra Grahan November 2021 Live Streaming
Full Moon
Longest Partial Lunar Eclipse
Lunar Eclipse 2021
Lunar Eclipse Live
Lunar Eclipse Live Streaming
Lunar Eclipse November 2021
कार्तिक पौर्णिमा
चंद्र ग्रहण
चंद्र ग्रहण 2021
चंद्र ग्रहण 2021 लाईव्ह
चंद्रग्रहण लाईव्ह स्ट्रिमिंग
नोव्हेंबर 2021 चंद्रग्रहण