Samsung Galaxy F15 5G: 6000mAh बॅटरी असलेला Samsung चा सर्वात स्वत 5G Phone, जाणून घ्या फिचर्स

या फोनमध्ये युजर्सना दोन दिवसांचा बॅकअप देणारी 6000mAh ची बॅटरी, सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक डायमेन्सिटी 6100 प्लस चिपसेट सारखे अनेक फीचर्स मिळत आहे.

Samsung Galaxy F15 5G नावाने भारतीय बाजारात एंट्री केली आहे. या फोनमध्ये युजर्सना दोन दिवसांचा बॅकअप देणारी 6000mAh ची बॅटरी, सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक डायमेन्सिटी 6100 प्लस चिपसेट सारखे अनेक फीचर्स मिळत आहे. या फोनच्या सर्वात बेसीक व्हर्जनची किंमत ही 11, 999 इतकी आहे.  मोबाइलच्या 4 जीबी रॅम व 128जीबी ऑप्शनची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Samsung Galaxy F15 5G चा मोठा मॉडेल 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह 16,999 रुपयांना विकला जाईल.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement