Samsung Galaxy A Series चे दोन नवे फोन लवकरच बाजारात, या दिवशी होणार लॉन्च
स्मार्टफोन निर्माता सॅमसंग लवकरच भारतात A सीरीजचे दोन 5G सपोर्ट स्मार्टफोन सादर करणार आहे.
कोरियन कंपनी Samsung Galaxy S23 सीरीज लाँच केल्यानंतर कंपनी आपल्या A सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला आणत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजमध्ये कंपनीचे दोन नवे फोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहेत.स्मार्टफोन निर्माता सॅमसंग लवकरच भारतात A सीरीजचे दोन 5G सपोर्ट स्मार्टफोन सादर करणार आहे. Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G हे दोन फोन 16 मार्चला भारतात लॉन्च होईल.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Kerala Police s24 Ultra Zoom Action: केरळ पोलिसांनी Samsung s24 Ultra फोनचा कॅमेरा वापरून गुन्हेगारांना पकडले; वाहतूक नियमांचे केले होते उल्लंघन, चालान जारी
सॅमसंगच्या चेन्नई कारखान्यातील 104 कामगारांना निषेध मोर्चाचे नियोजन करण्यासाठी घेतले ताब्यात
Samsung India Layoffs: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये होणार नोकरकपात; कंपनी भारतामधील 9 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार
iPhone 16 लाँच होताच सॅमसंगने "फोल्ड झाल्यास आम्हाला सांगा" असे पोस्ट करून केले Apple ला ट्रोल
Advertisement
Advertisement
Advertisement