Omegle Shuts Down: लोकप्रिय लाइव्ह व्हिडिओ चॅटिंग साइट ओमेगल बंद, तक्रारीनंतर कंपनीने घेतला निर्णय

Omegle वर मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्व प्रकारचे वापरकर्ते होते. कंपनीचे संस्थापक लीफ के ब्रूक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वेबसाइट ऑपरेट करणे यापुढे आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या टिकाऊ नाही.

Omegle Shuts Down (PC - Twitter/@PopBase)

Omegle Shuts Down: लोकप्रिय थेट व्हिडिओ चॅट साइट Omegle ने त्याच्या सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. Omegle 14 वर्षांपासून आपली सेवा देत आहे. ऑनलाइन गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ओमेगलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या काळात Omegle वापरणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. Omegle वर मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्व प्रकारचे वापरकर्ते होते. कंपनीचे संस्थापक लीफ के ब्रूक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वेबसाइट ऑपरेट करणे यापुढे आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या टिकाऊ नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement