Mukesh Ambani Advice To Youth: 5G पेक्षाही माताजी पिताजी अधिक महत्वाचे, टेलिकॉम किंग मुकेश अंबानींचा देशातील युवा पिढीला मोलाचा सल्ला

4G-5G नाही तर आयुष्यात माताजी आणि पिताजी म्हणजेचं तुमचे आई वडिल अधिक महत्वाचे आहेत, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

Mukesh Ambani (Photo Credit - PTI)

टेलिकॉम किंग मुकेश अंबानी (Telecom King Mukesh Ambani) यांनी आत्ताच्या युवापिढीला कळेल आणि समजेल अशा भाषेत एक मोलाचा सल्ला दिला आहे. मुकेश अंबानी म्हणाले, हल्लीच्या युवा पिढीला 4G-5G या गोष्टी अधिक महत्वाच्या वाटतात. पण 4G-5G नाही तर आयुष्यात माताजी आणि पिताजी म्हणजेचं तुमचे आई वडिल अधिक महत्वाचे आहेत, असं अंबानींनी सांगितलं. तुमचे पालक कायम तुमच्या बरोबर होते, आहेत आणि असतील. तुमचे आईवडिलचं तुमची खरी ताकद समर्थक आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement