Minors' Intimate Images Online: तरुण आणि अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमांचा प्रसार रोखण्यासाठी मेटा सज्ज

Meta ने तरुण आणि अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमा ऑनलाइन पसरण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी डिझाइन केलेले एक नवीन प्लॅटफॉर्म आणला आहे. मेटाने सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Minors' Intimate Images Online: तरुण आणि अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमांचा प्रसार रोखण्यासाठी मेटा सज्ज
Meta (PC - Wikimedia Commons)

Minors' Intimate Images Online: Meta ने तरुण आणि अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमा ऑनलाइन पसरण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी डिझाइन केलेले एक नवीन प्लॅटफॉर्म आणला आहे. मेटाने सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.  मेटाने म्हटले आहे की, त्यांनी नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) ला 'टेक इट डाउन' च्या विकासासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे जे प्रौढांना लहान मुलांच्या आणि तरुणांच्या प्रतिमांचा ऑनलाइन प्रसार थांबविण्यास मदत करते. मेटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

पाहा पोस्ट,

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2023 12:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).