Twitter Verification: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर Blue Tick साठी प्रति महिना आकारणार 20 डॉलर

एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ट्विटर खातेधारकाच्या ओळखीची पुष्टी करणाऱ्या ब्लू टिक मार्कसाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. आता मस्कने पडताळणी प्रक्रियेतील बदलांबद्दल सांगितले आहे.

Twitter logo (Photo courtesy: Twitter)

Twitter Verification: ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ट्विटरवर संपूर्ण पडताळणी प्रक्रिया सध्या सुधारित केली जात आहे. अहवालानुसार, ट्विटर वापरकर्त्यांना महिन्याला $20 दराने ब्लू टिकचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement