Meta Layoffs: मेटामध्ये पुढच्या आठवड्यात 11 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

यापुर्वीही मेटाने आपल्या 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले होते.

Meta

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची पॅरेंस कंपनी असलेली मेटा पु्न्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मेटा आपल्या इथे 13% कर्मचारी कपात करणार असून म्हणजेच जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांना ते नारळ देण्याच्या तयारीत आहे. हे सर्व कर्मचारी हे नॉन इंजिनीयर श्रेणीतले असणार आहे. यापुर्वीही मेटाने आपल्या 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले होते.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement