Meta Lifts Restrictions on Donald Trump's Account: मेटाने 17 महिन्यांनंतर डोनाल्ड ट्रम्पच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम खात्यांवरील निर्बंध उठवले

फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी, मेटाने अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Trump | File Image

Meta Lifts Restrictions on Donald Trump's Account: मेटाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump)यांच्या फेसबुक(Facebook)आणि इंस्टाग्राम(Instagram)खात्यांवरील निर्बंध उठवले आहेत. शुक्रवारी, 12 जुलै रोजी, मेटा ने जाहीर केले की अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया खात्यांवर जवळपास 17 महिन्यांपूर्वी घातलेले निर्बंध त्यांनी उठवले आहेत. प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी, मेटा, ने सांगितले की निर्बंध हटवण्याचा निर्णय मिलवॉकी येथे सोमवार, 15 जुलै रोजी सुरू होणाऱ्या रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी घेण्यात आला. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार आहेत.

पोस्ट पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement