Marathi Rajbhasha Din 2023: जेव्हा मराठी म्हणी इमोजी किचनला भेटल्या; Google India कडून मराठी भाषा गौरव दिनाच्या हटके शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी गुगलने खास शुभेच्छा दिल्या आहेत
मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gourav Divas) आज 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत मराठी राजभाषा दिवस (Marathi Language Day) साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. सर्वच क्षेत्रातून आजच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Google India कडून देखील मराठी भाषा गौरव दिनाच्या निम्मीत्ताने आपल्या सोशल मिडीया (Social Media) अकाऊंटवरुन खास पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहलं आहे की "जेव्हा मराठी म्हणी इमोजी किचनला भेटल्या"
पहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)