Apple CEO Tim Cook On Layoffs: जागतिक मंदिच्या काळात टाळेबंदी हा शेवटचा उपाय
ऍपल कंपनीचा टाळेंबदी करण्याचा कोणताही विचार आथवा योजना नाही. मात्र, टाळंदी ही जागतिक मंदिच्या काळात अव्यवहातपणे सुरु असलेला शेवटचा उपाय आहे. सीईओ टिम कुक यांनी सीएनबीसीला 4 मे रोजी कंपनीच्या कमाईबद्दल चर्चा करताना सांगितले, अल्फाबेट, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन सारख्या बिग टेक समवयस्कांच्या तुलनेत या वर्षी हजारो कर्मचारी कमी केले आहेत.
ऍपल कंपनीचा टाळेंबदी करण्याचा कोणताही विचार आथवा योजना नाही. मात्र, टाळंदी ही जागतिक मंदिच्या काळात अव्यवहातपणे सुरु असलेला शेवटचा उपाय आहे. सीईओ टिम कुक यांनी सीएनबीसीला 4 मे रोजी कंपनीच्या कमाईबद्दल चर्चा करताना सांगितले, अल्फाबेट, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन सारख्या बिग टेक समवयस्कांच्या तुलनेत या वर्षी हजारो कर्मचारी कमी केले आहेत. ते म्हणाले, टाळेबंदीकडे मी शेवटचा उपाय म्हणून पाहतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी ही अशी गोष्ट नाही ज्याबद्दल आपण या क्षणी बोलत आहोत. ऍपल मात्र खर्चात कपात करत आहे आणि नोकरीच्या दरात घट झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
Apple Retail Store in Pune: पुण्यातील गॅझेट प्रेमींसाठी मोठी बातमी! अॅपलची कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये नवे रिटेल स्टोअर उघडण्याची योजना
RBI Policy April 2025: जागतिक व्यापार तणाव, भारतीय शेअर बाजार आणि महागाईचे काय? आरबीआय धोरणाकडे देशाचे लक्ष
Advertisement
Advertisement
Advertisement