LVM3 M2 OneWeb India-1 Mission Live Streaming: इस्रोचे रॉकेट LVM3-M2 आज रात्री 12.07 वाजता करणार उड्डाण, पहा याचे थेट प्रक्षेपण

43.5 मीटर उंच रॉकेट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून झेपावणार आहे.

LVM3 M2 OneWeb India-1 Mission

LVM3-M2 मिशन हे ISRO ची व्यावसायिक शाखा असलेल्या New Space India Ltd चे पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे. 36 ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रहांसह अवकाश संस्थेचे सर्वात वजनदार रॉकेट LVM3-M2 रविवारी रात्री 12.07 वाजता उड्डाण करेल. 43.5 मीटर उंच रॉकेट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून झेपावणार आहे. 8,000 किलोग्रॅमपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याच्या क्षमतेसाठी रॉकेटला सर्वात वजनदार असे म्हटले जाते.

LVM3 M2 OneWeb India-1 Mission Live Streaming:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now