Apple iPhone 14: आयफओनने वाचवला जीव! iPhone14 च्या Emergency SOS फिचरची कमाल

आयफओन 14 मध्ये असलेल्या SOS फिचरनुसार त्या फोनचं तंतोतंत लोकेशन शोधण्यास मदत मिळते. तसेच आपण आपले लोकेशन देखील इतरांना पाठवू शकतो.

Apple iPhone 14: आयफओनने वाचवला जीव! iPhone14 च्या Emergency SOS फिचरची कमाल
Apple iPhone 14

अमेरीकेच्या (US) शहरी भागातील एक माणुस ग्रामीण भागात अडकुन पडला. दरम्यान तो निर्जन स्थळी असल्याने त्याला कुठल्य़ा मार्गाने जावं हे सुचत नव्हतं. किंबहुना तो तिथे हरवला होता. पण आयफओनने (iPhone) त्याचा जीव वाचवला. आयफओन 14 मध्ये असलेल्या SOS फिचरनुसार (Feature) त्या फोनचं तंतोतंत लोकेशन शोधण्यास मदत मिळते. तसेच आपण आपले लोकेशन (Location) देखील इतरांना पाठवू शकतो. या फिचरचा वापर करतचं जीव धोक्यात असलेल्या या माणसाचा जीव वाचवण्यास मोठी मदत झाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2022 07:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).