Gmail Down: गुगलची इमेल सेवा ठप्प, जीमेल अॅपसह डेक्सटॉप सेवा डाऊन
जीमेलच्या अनेक वापरकर्त्यांना मेल पाठवण्यास, मेल रिसिव्ह करण्यास, मेल ड्राफ्ट करण्यास अडचणी येत आहे. गुगलची इमेल सेवा जीमेल गेले काही वेळेपासून ठप्प आहे.
व्हॉट्सअप, ट्विटर पाठोपाठ आता गुगलची इमेल सेवा जीमेल गेले काही वेळेपासून ठप्प आहे. जीमेलच्या अनेक वापरकर्त्यांना मेल पाठवण्यास, मेल रिसिव्ह करण्यास, मेल ड्राफ्ट करण्यास अडचणी येत आहे. तरी संबंधीत अडचणीबाबत अनेक जीमेल वापरकर्ते सोसल मिडीयावर व्यक्त होताना दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)